एक उंदीर झाडावर चढला.

झाडावरच्या माकडाने त्याला हटकले, “ए चिर्कुट… झाडावर चढून काय करतोय?”

उंदीर म्हणाला, “मी चिकू खायला चढलोय.”

माकड जोरात हसायला लागला आणि म्हणाला, “मुर्खाऽऽ हे तर, अंब्याचे झाड आहे.”

उंदीर शांत पणे म्हणाला, “दुसर्‍याला अक्कल शिकवायची घाई करू नये. मी चिकू बरोबर आणले आहेत.”