News Flash

हास्यतरंग : समज रस्त्यावर…

Marathi Joke : म्हणूनच आपल्यावर...

latest marathi jokes
वाचा भन्नाट मराठी विनोद

संता बंताला म्हणाला, “समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत.

एक १००० ची आणि दुसरी १०० ची.

तू कोणती घेशील?”

बंता : १००० ची.

संता : खुळ्या! म्हणूनच आपल्यावर जोक होतात. मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 9:54 am

Web Title: latest funny marathi joke santa and banta daily marathi joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : कविता सादर…
2 हास्यतरंग : तसं नाही सर…
3 हास्यतरंग : बायकोचं भन्नाट ‘वर्क फ्रॉम होम’
Just Now!
X