संता पॅरेशूट विकत असतो…

संता : विमानातून उडी मारा, बटण दाबा

आणि जमिनीवर सुरक्षित उतरा.

बंता : पण, पॅरेशूट उघडलचं नाही तर?

संता : तर पैसे परत.