बंता : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोयस?

संता : याचे तीन फायदे आहेत…

पहिला फायदा : सोबतच रिव्हिजन होऊन जाते.

दुसरा फायदा : आपल्यावर नजर राहते.

तिसरा फायदा : आपल्याला अभ्यास करायला एक सोबती मिळतो.