News Flash

हास्यतरंग : एवढा विश्वासू…

वाचा भन्नाट मराठी विनोद

संताला आपला कुत्रा विकायचा होता आणि बंता त्याला विकत घेणार होता.

बंता : हा कुत्रा विश्वासू तर आहे ना?

संता : हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 9:29 am

Web Title: latest funny marathi joke santa and banta marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : भाकरी जरा…
2 हास्यतरंग : धमक्या मिळत आहेत…
3 हास्यतरंग : भविष्यकाळ सांग…
Just Now!
X