News Flash

हास्यतरंग : संता बंता…

Marathi Joke : संता बंताच्या घरी जातो...

latest funny marathi jokes
वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा बंता संताला स्वत:च्या घरी बोलावतो.

जेव्हा संता बंताच्या घरी जातो, तेव्हा बंताच्या घराला कुलूप असते आणि

दारावर लिहून ठेवलेले असते, “तुझा पोपट झालाय, चल फूट इथून.”

संता खाली पडलेला खडू उचलतो आणि लिहितो,

“मी आलोच नव्हतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2021 4:14 pm

Web Title: latest funny marathi joke santa and banta marathi joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : एखादी मुलगी…
2 हास्यतरंग : सुनेचा बायो-डेटा…
3 हास्यतरंग : पोरगं पास…
Just Now!
X