आमच्या काळात पन्नास रुपयात भाजी, दूध आणि महिन्याचा किराणा आणायचे. सासूबाई, आता ते शक्य नाही हल्ली दुकानात सी सी टिव्ही बसवलेले असतात.