ती समोरच्या दुकानात गेली…

तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही नव्हतं.

ती थोडीशी लाजून म्हणाली, ‘बोलायचं आहे.’

तो : बोला!

ती : तुम्ही खूप छान दिसता. मला खूप आवडता तुम्ही.

तो शांतपणे म्हणाला, “ते काहीही असुदे, पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.

खेळ खल्लास, तो पण दोन मिनिटात.