News Flash

हास्यतरंग : पोरगं पास…

Marathi Joke : मंचुरियन वाटा...

वाचा भन्नाट मराठी विनोद

दहावीचा निकाल लागल्यावर…

मालक : ये…! माझं पोरगं पास झालय.

मंचुरियन वाटा मंचुरियन

नोकर : पण साहेब, पास झाल्यावर पेढे वाटतात.

मालक : अरे, चीनमुळे पास झालय पोरगं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 9:50 am

Web Title: latest funny marathi joke ssc results corona manchurian marathi joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : सिग्नल तोडायचा नाही…
2 हास्यतरंग : माहेरी पाठवलं…
3 हास्यतरंग : जंगलात फिरत…