बन्या : हे केळ कसं दिलं?

दुकानदार : १ रुपयाला.

बन्या : ६० पैशांना देतोस का?

दुकानदार : ६० पैशांत तर फक्त याचं साल येतं.

बन्या : हे घे ४० पैसे, साल तू ठेव आणि केळ मला दे.