पप्पू पाच मिनिटांत पेपर देऊन जाऊ लागतो. शिक्षक : काय रे पप्पू. पेपरमधलं काही येत नाही का? पप्पू : तसं नाही सर, मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे, म्हणून लवकर चाललोय.