News Flash

हास्यतरंग : तुझी हजेरी…

वाचा भन्नाट मराठी विनोद

वाचा भन्नाट मराठी विनोद

गुरूजी : तुझी हजेरी कमी आहे. तू परीक्षेला नाही बसू शकत.

गण्या : फिकीर नाॅट गुरूजी. आपल्याला जराबी घमेंड नाय. आपून उब्यानेच पेपर लिवू बगा.

गुरूजींनी शाळा सोडली…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 4:22 pm

Web Title: latest funny marathi joke teacher and student marathi joke latest marathi joke dd 70 10
Next Stories
1 हास्यतरंग : मोबाईल नंबर…
2 हास्यतरंग : चल खोटारडा…
3 हास्यतरंग : हुशार असावं…
Just Now!
X