News Flash

हास्यतरंग : भूगोलाचे सर…

वाचा भन्नाट मराठी विनोद

marathi joke

भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.

सर : शाम, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?

शाम : सर, भावा-बहिणीचा.

सर : काय ?

शाम : हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2021 10:14 am

Web Title: latest funny marathi joke teacher and student marathi joke latest marathi joke dd 70 11
Next Stories
1 हास्यतरंग : तुझी हजेरी…
2 हास्यतरंग : मोबाईल नंबर…
3 हास्यतरंग : चल खोटारडा…
Just Now!
X