X
Advertisement

हास्यतरंग : सुई टोचल्यावर…

वाचा भन्नाट मराठी विनोद

शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?

बंडया : सुई कोणी टोचली ते बघायला.

21
READ IN APP
X