शिक्षक : एक बाई एका तासात ५० पोळ्या बनवत असेल, तर तीन बायका एका तासात किती पोळ्या बनवतील?

बंड्या : एकही नाही. कारण, ती एकटी आहे म्हणूनच काम करतेय. तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील.