News Flash

हास्यतरंग : व्याकरण कच्च…

वाचा भन्नाट मराठी विनोद

शिक्षक : तुझं व्याकरण कच्च आहे, म्हणून तुला हे वाक्य दहा वेळा लिहून आणायला सांगितलं होतं. पण, तू तर पाच वेळाच लिहून आणलंस.

गंपू : माझं गणितही कच्च आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 4:56 pm

Web Title: latest funny marathi joke teacher and student marathi joke latest marathi joke dd 70 6
Next Stories
1 हास्यतरंग : दोन बायका भांडत…
2 हास्यतरंग : हरवलेला चेंडू…
3 हास्यतरंग : बघा तो नवरा…
Just Now!
X