गुरुजी – काय रे वर्गात डुलक्या देतोयस?

विद्यार्थी – नाही गुरुजी

गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय.

गुरुजी अजून वर्गात आले नाहीत.