मास्तर –

१. त्याने भांडी घासली
२. त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे?

गण्या – पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे
आणि दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.

मास्तर राजीनामा देऊन निघून गेले…