एक माणूस पोलीस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलीस स्टेशनमधे तक्रार नोंदवली.

माणूस – साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत.

पोलीस – कोण आहे तो, जो तुम्हाला धमक्या देत आहे?

माणूस – साहेब… टेलिफोनवाले… म्हणतात बिल नाही भरलं तर लाइन कापून टाकीन.