तीन मित्र गप्पा मारत असतात.

पहिला मित्र: माझ्या बायकोनं ‘जुडवा’ चित्रपट बघितला आणि तिला जुळं झालं.

दुसरा मित्र: माझ्या बायकोनं ‘थ्री इडियटस्’ बघितला, तिला तीन मुलं झाली.

हे ऐकूण तिसरा मित्र पळत सुटतो…

बाकीचे दोघे : अरे कुठे पळतोयस?

तिसरा मित्रः आमची खुळी ‘अब तक छप्पन’ बघायला गेलिये.