News Flash

हास्यतरंग : सिग्नल तोडायचा नाही…

Marathi Joke : पावती फाडावी लागेल...

वाचा भन्नाट मराठी विनोद

ट्रॅफिक हवालदार : पावती फाडावी लागेल, सांगा नाव सांगा.

ड्रायव्हर : याज्ञ्यवल्क्यदास दृष्टद्युम्नधिपती रामानुजनाचार्य ययुत्सु.

ट्रॅफिक हवालदार : या वेळेस सोडतो, याच्यानंतर कधी सिग्नल तोडायचा नाही अजीबात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 4:00 pm

Web Title: latest funny marathi joke traffic police and driver daily marathi joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : माहेरी पाठवलं…
2 हास्यतरंग : जंगलात फिरत…
3 हास्यतरंग : काळे काळे ढग…
Just Now!
X