बंड्या : तू दर शनिवारी बायकोसोबत भांडण करतो आणि सोमवारी तडजोड करतो. याचा तुला काय फायदा होतो? नाम्या : ही एक बचत योजना आहे. ज्यामुळे रविवारच्या फालतू खर्चापासून सुटका होते.