गंपू : तू कोणता साबण आणि कोणती टूथपेस्ट वापरतोस?

झंपू : मी ‘जय’ साबण आणि ‘जय’ टूथपेस्ट वापरतो.

गंपू : हा कोणता ब्रँड आहे?

झंपू : ‘जय’ ब्रँड नही… माझा रूममेट आहे.