गंपू आणि झंपू जंगलात फिरत असतात.

तेवढ्यात त्यांच्यासमोर वाघ येतो.

Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…
Marathi Joke
हास्यतरंग : आलू पराठे…
Bajra Masala Puri recipe
Bajra Masala Puri : कुरकुरीत बाजरीची मसाला पुरी; ही सोपी रेसिपी लगेच जाणून घ्या

दोघांची पाचावर धारण बसते.

प्रसंगावधान राखून गंपू जमिनीवरची धूळ उचलून वाघाच्या डोळ्यात फेकतो

आणि झंपूला म्हणतो, “पळ! पळ!”

झंपू उत्तरतो, “मी कशाला पळू? धूळ तू फेकलीस.”