मुलगी:- आपण लग्न कधी करायचं?

मुलगा:- मी इंजिनीयर झाल्यावर

मुलगी:- लग्न नसेल करायचं तर, तसं डायरेक्ट सांग.