News Flash

हास्यतरंग : व्हाय आर यू लेट?

वाचा भन्नाट विनोद

सर – व्हाय आर यू लेट?

गंपू – सर, रस्त्यात चिखल झाला होता आणि रस्त्यात उभ्या असलेल्या बैलाने मला शिंग मारलं.. त्यामुळे माझा पाय मोडला….

सर – टॉक इन इंग्लिश!

गंपू – सर, देअर वॉज चिखलीफिकेशन ऑन रोड.. काऊज हसबंड केम.. ही खुपस्ड शिंगडं… इन माय तंगडं… सो आय अम लंगडं!!

गुरूजी shocks मुले rocks..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 9:33 am

Web Title: latest funny marathi joke why are you late marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : सासुबाई तुमचे सगळे दागिने…
2 हास्यतरंग : आपण लग्न कधी करायचं?
3 हास्यतरंग : जेवढा राग भर उन्हात…
Just Now!
X