पूर्वी रिकामे घर खायला उठायचं.

आता भरलेल्या घरातले फक्त खायलाच उठतात.

एक वैतागलेली बायको…