गण्याला लिहिण्याचा छंद असल्याने त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नाही.

त्यामुळे…

तो शेजारच्या घरावर ‘घर विकणे आहे’ असं लिहून येतो.