बायको : आमच्या गावात पहिला रेडिओ माझ्या बाबांनी आणला होता !

नवरा : स्वतःच्या आईबद्दल असं बोलतात का येडे…!?