News Flash

बंड्याची हुशारी

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

बंड्याचा वाहतूक पोलिसांसोबत अनुभव-
एका पोलिसाने मला थांबवले. कारण मी हेल्मेट घातले नव्हते. पोलिसाने गाडीची चावी काढून घेतली आणि म्हटले, ‘ये माझ्या मागे-मागे’
मी पण हुशार. काय करणार ?
खिशातून दुसरी चावी काढली. गाडी स्टार्ट आणि म्हणालो, ‘आता तुम्ही या आमच्यामागे’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 5:00 am

Web Title: latest funny marathi jokes on bandya
Next Stories
1 पुणेकरांचा आवडता खेळ कोणता?
2 …पण पुणेकरांना पत्ता विचारू नका !
3 थंडीत झोप उडवायची नामी शक्कल
Just Now!
X