01 December 2020

News Flash

Marathi Joke : बंड्या पत्नीला कामात मदत करतो तेव्हा….

वाचा भन्नाट मराठी विनोद

बंड्यानं सकाळी सकाळी उठल्यावर विचार केला…. आज बायकोला कामात मदत करायची अन् तिला खूश करायचं….

 

 

मग काय

 

 

बंड्याने फ्रिजमधून फ्रीजमधून भांड काढलं आणि दूध गरम करायला ठेवलं…..

 

 

१५-२० मिनिटं झाली तरी दुध उकळलेच नाही… तेव्हा त्याला कळलं ते भांड्यात दुध नव्हे इडचीचं पीठ होतं….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 8:25 am

Web Title: latest funny marathi jokes on bandya uniq marathi joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : नवऱ्याचं कडक उत्तर
2 Marathi Joke : शाळेतला प्रसंग
3 Marathi Joke : गोरिला ग्लास
Just Now!
X