News Flash

पत्ता विचारताय? आधी पाटी वाचा

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

अशीही पुणेरी पाटी !
“पत्ता विचारण्याचे पैसे पडतील. पत्ता १० किमीच्या आतला असेल तर १ रुपया.
दहा किमीच्या बाहेरचा असेल तर २ रुपये.
हे असे का लिहिले आहे, असे विचारल्यास शंभर रुपये पडतील.
ज्याला वाचता येत नाही, त्याला फुकट पत्ता सांगितला जाईल !”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 5:00 am

Web Title: latest funny puneri patya pune
Next Stories
1 पुणेरी पाहुणचार
2 चोरी टाळण्याचा स्मार्ट उपाय
3 बंड्याची हुशारी
Just Now!
X