17 December 2017

News Flash

…अन् पाळीव पोपटही पुणेकर झाला

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 5:00 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

बंड्या अमेरिकेत मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता. तिथे त्याने एक पाळीव पोपट विकत घेतला. रोज सकाळी हा पोपट गोड आवाजात बंड्याला उठवत असे.
उठवताना तो म्हणे, “सर, प्लीज वेक अप. इट्स टाईम टू गो टू ऑफिस !”
नंतर बंड्याची बदली पुण्यात झाली.
आता पोपट म्हणतो, “बाजीराव, उठा आता ! लोळत पडायला तुमच्या तीर्थरुपांनी इस्टेट नाही कमावून ठेवलेली !”

First Published on October 5, 2017 5:00 am

Web Title: latest jokes on bandya in marathi