News Flash

Marathi Joke : एकदा चम्प्या एका नदीकाठी गेला

वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा चम्प्या एका नदीकाठी गेला.. नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली..

त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला..पण त्याला काही नीट वाचता येत नव्हतं

म्हणून त्याने नदीत उडी टाकली..आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला.

 

 

 

 

 

पाण्यात मगरी आहेत..नदीत उडी मारू नये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 8:24 am

Web Title: latest marahi joke on champya funny marathi joke nck 90
Next Stories
1 Marathi Joke : “ती” सध्या काय करते
2 Marathi Joke : सुनबाईचे मेसेज
3 Marathi Joke : गर्लफ्रेंड आणि भिकारी
Just Now!
X