बायको: सकाळी मी झोपेत असताना

माझा अंगावर पाणी का ओतले.

नवरा (चि़डून): तुझ्या बापानी सांगितले होते की माझी पोरगी फुलासारखी आहे…

कोमेजुन देउ नका