पति: काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस..

पत्नी: तूमचा काही तरी गैरसमज झालेला दिसतोय.

 

 

पती: कसला गैरसमज ?

 

 

पत्नी: हाच की मी झोपेत होते म्हणुन…