News Flash

Marathi Joke : श्रोत्यांना शिक्षा

वाचा भन्नाट मराठी विनोद

गणपतराव- काय हो वसंतराव, तुमच्या सौ. सकाळी सकाळी तंबोरा घेऊन कुठे गेल्या?

 

वसंतराव – सेन्ट्रल जेलमध्ये! तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना.

 

गणपतराव – अस्सं होय, सरकारने कैद्यांची शिक्षा आणखी कडक केलीये तर…!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 9:27 am

Web Title: latest marathi funny jokes on husband wife friend nck 90
Next Stories
1 Marathi Joke : गोवा प्लॅन
2 Marathi Joke : वादळ
3 Marathi Joke : अशी मुलाखत कधी पाहिलेय का?
Just Now!
X