एकदा बंड्याने एका मुलीला प्रपोज केलं..
ती भडकली,
तीने त्याला धू धू धुतला..
अगदी लोळवला..
हे सगळं झाल्यानंतर कपडे झटकत बंड्या उठला आणि म्हणाला..
.
.
.
..
.
.
..
.
तर मग मी नाही समजू का..?????
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 19, 2020 4:43 pm
Web Title: latest marathi joke bandya and love prapose nck 90 marathi joke joke marathi funny joke whats up marathi joke hasyataranag puneri joke nck 90