News Flash

हास्यतरंग : काका, काकू आणि मलम

वाचा भन्नाट मराठी विनोद

वाचा भन्नाट मराठी विनोद

एका काकांचा पाय मुरगळला

काका- (काकूंना) अगं, शेजाऱ्यांकडून मलम आण ना!

काकू- नाहीये म्हणतायत ते!

काका- वा रे वा! नाहीये म्हणे. काही शेजारधर्म आहे की नाही?

काकू- जाऊ द्या! मी आपल्याकडचं मलम काढते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 9:38 am

Web Title: latest marathi joke funny comedy laugh kaka kaku medicine neighbour joke sdn 96
Next Stories
1 हास्यतरंग : …अन् लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली
2 हास्यतरंग : नवरा, बायको आणि पाहुणे
3 हास्यतरंग : फक्त तुझीच…
Just Now!
X