News Flash

हास्यतरंग : लग्न आणि भिती

विनोद वाचून हसू आवरणार नाही

अविवाहित तरुण – मला नाही लग्न करायचं. मला सगळ्याच बायकांची भीती वाटते…

 

बाप- मग तर तू लग्न करूनच घे रे बाबा…

 

मग बघ, तुला फक्त एकाच स्त्रीची भीती वाटेल, बाकी सगळ्या चांगल्या वाटतील…!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 9:29 am

Web Title: latest marathi joke funny joke husband wife joke puneri joke marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 हास्यतरंग : भिकारी आणि मुलगी
2 हास्यतरंग : मनाला स्पर्शून जाणारी गोष्ट…
3 हास्यतरंग : नवरा, बायको आणि आयुष्य
Just Now!
X