माझा एक मित्र काल सुजल्या चेहऱ्याने सांगत होता !
संध्याकाळी बायकोने त्याला खूप म्हणजे खूपच धुतला .
कारण अगदी साधं होत हो …
त्याने उदबत्ती लावताना
फक्त एवढंच म्हटलं….,
“घरातली पिडा बाहेर जावो,
बाहेरची लक्ष्मी घरात येवो,
घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो !!!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 4:12 pm
Web Title: latest marathi joke funny marathi joke latest husband and wife marathi joke marathi vinod sas 89