27 February 2021

News Flash

हास्यतरंग : रजनीकांत आणि पुण्याचा मुलगा

विनोद वाचून हसू आवरणार नाही

रजनीकांत : हॅलो मी रजनीकांत बोलतोय…

पुण्याचा मुलगा: हो माहित आहे बोला

रजनीकांत : तुला कसं कळलं मी कॉल केलाय ते …?

पुण्याचा मुलगा: बास का भाऊ…माझा फोन स्विच ऑफ होता ना !!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 4:07 pm

Web Title: latest marathi joke funny marathi joke latest rajnikanth marathi joke marathi vinod sas 89
Next Stories
1 हास्यतरंग : जखमेवर मीठ
2 हास्यतरंग : गण्या आणि शिक्षक
3 हास्यतरंग : ऑफिसात विवाहित माणसांनाच का ठेवता?
Just Now!
X