24 September 2020

News Flash

Marathi joke : स्माईल

वाचा भन्नाट मराठी विनोद

आजोबा : बन्या जरा माझी कवळी आन.

 

बन्या: अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!

 

आजोबा: माहितीये रे…
समोरच्या आजींना स्माईल दयायची आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 8:31 am

Web Title: latest marathi joke funny marathi jokes on smile nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : म्हणून लग्नास हो म्हटलं
2 Marathi joke : विश्वासू
3 लॉक-डाउन अन् लॉक-अप
Just Now!
X