01 October 2020

News Flash

Marathi Joke : प्लीज ट्राय लेटर

वाचा भन्नाट मराठी विनोद

दोन मित्र भेटतात…
.

.

पहिला : काय रे तुझ्याकडे माझा फोन नंबर आहे ना?

.

.

दुसरा : हो…

.

.

 

पहिला : मग मला तू पत्र का पाठवलंस?

.

.

 

दुसरा : मी तुला आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती ‘प्लीज ट्राय लेटर’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 9:06 am

Web Title: latest marathi joke hillarious whatsapp joke two friends please try later jud 87
Next Stories
1 Marathi Joke : नेटपॅकसाठी काहीही
2 Marathi Joke : बिचारा नवरा
3 Marathi Joke : नाद करा पण इंजिनीअरचा कुठं
Just Now!
X