26 February 2021

News Flash

बरमुडा

वाचा भन्नाट मराठी विनोद

पोटावरुन खाली सरकणारी बरमुडा वर ओढत नवरा म्‍हणाला…

“मी बारीक झालोय का गं?

ही बरमुडा बघ खाली सरकतेय…!”

किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्नी ओरडली…

“आरशात तोंड बघा बारीक म्हणे…,

इलॅस्टिकची कॅपेसिटी संपली, जीव गेला त्या बरमुडाचा…!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 4:10 pm

Web Title: latest marathi joke husband and wife marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 मराठी मुलीच्या गालावर हात फिरवल्यास…
2 स्पेशल उखाणा
3 लग्नाचा वाढदिवस
Just Now!
X