अमेरिकेतील जोडपी झोपताना Good Night My Love असं म्हणून झोपतात…

 

इंग्लंडमधील जोडपी झोपताना  Sweet Dreams Darling असं म्हणून झोपतात…

 

आणि आपल्या भारतातली जोडपी…..

 

सिलिंडर खालून बंद केलाय काय ओ…?