मनाला स्पर्शून जाणारी गोष्ट…

 

नवरा आणि बायको फिरायला निघाले.

फिरताना नवरा एका दगडाला धडकला आणि त्याला जखम होऊन रक्त वाहू लागलं. त्यानं आपल्या बायकोकडे बघितलं. त्याला वाटलं ती आता आपली ओढणी फाडून त्याच्या जखमेवर पट्टी बांधील.

बायको त्याच्या नजरेस नजर देत बोलली, “नुसता विचारदेखील मनात आणू नका… डिझाइनर पीस आहे!!!”