21 January 2021

News Flash

Marathi Joke : बायकोचं अर्ध डोकं

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको – नेहमी माझं अर्ध डोकं दुखत असते…. डॉक्टरांना दाखवावं म्हणतेय.

 

 

नवरा – त्यात काय डॉक्टरांना दाखवायचं? जितकं आहे तितकेच दुखणार ना?

 

तेव्हापासून नवऱ्याचं सगळं अंग दुखतेय….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 8:00 am

Web Title: latest marathi joke husband wife marati joke funny marathi jokes nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : म्हणून मॅडम नापास झाल्या
2 Marathi Joke: नवरा, बायको अन् केक
3 Marathi Joke : पुणेकर-मुंबईकर
Just Now!
X