पती – डार्लिंग, माझा पगार आपल्याला पुरेसा आहे ना?

 

 

 

 

 

 

 

 

पत्नी –  हां… माझ्यासाठी तो कसाबसा पुरवून घेईन… पण तुमचं काय?