कविता आणि निबंध यातला फरक सांगा…

वर्गात मराठीचा तास सुरु होता. शिक्षक शब्द शिकवीत होते.
त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले,
कविता आणि निबंध यातला फरक सांगा…
विद्यार्थी: प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते आणि बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध.

शिक्षक अजून विचार करुन आहेत ह्याचे लग्न झालेले नसताना याला बरोबर उत्तर आलं तर कसं ???